Nojoto: Largest Storytelling Platform

किरवानी चे अनवट सुर अलगद छेडतात आठवणी "तोरे बिन मो

 किरवानी चे अनवट सुर
अलगद छेडतात आठवणी
"तोरे बिन मोहे" ची बंदीश
लयीत ओलावाते पापणी.

पाकळ्या जश्या उलगड़तात
तसा स्वर विस्तार होताना
एकेक शहारा जिवंत होतो
 किरवानी चे अनवट सुर
अलगद छेडतात आठवणी
"तोरे बिन मोहे" ची बंदीश
लयीत ओलावाते पापणी.

पाकळ्या जश्या उलगड़तात
तसा स्वर विस्तार होताना
एकेक शहारा जिवंत होतो
sandyjournalist7382

sandy

New Creator