Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवस तिने दुसऱ्या साठी पण जगून बघावं, सख्खे आपल

एक दिवस तिने दुसऱ्या साठी पण
जगून बघावं,
सख्खे आपले समजतात पण परके
पण कधी कधी आपले समजावा,
सगळं मना सारखं करतात सगळेच
येथे कधी दुसऱ्याचे पण मन बघावा,
येथे विश्वास पण अजून ठेवावा की
नाही कुणावर असे असंख्य प्रश्न आहेत
मनात माझ्या, परत ती वेळ तो काळ
त्या वेदना सहन करायची ताकद नाहीये,
सगळे सारखे नसतात आणि विचार ही
सारखे नसतात च बाई होणं जसे सोपं
नसत तसे पुरुष होणं पण सोपं नसतं,
मना सारखं कधीच जगता येत नाही
त्याला आयुष्यात बराच त्रास आणि त्याग
करावा लागतो हो दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी
कधी कधी त्यालाही विषाचा घडा ओठी
लावावा लागतो..
   AS Patil✍️
 वाट मोकळी केलीये आम्ही आता त्या परत आशेवर
त्या रस्त्याकडे बघणं पण चुकीचं वाटतंय मला,
राग गैरसमज नफरत प्रेम त्रास जीव्हाळा सगळंच
एकत्र झालंय माझ्या जीवनात, रोज त्या वेदना
सोसणं नाही शक्य मलाही, आता तिच्यावर हक्क तर
नाहीच पण आशा पण नाहीये कसलीच जे दिले
ते खूपच आहेत आठवणी राहतील त्या जो पर्यंत जिवंत 
आहेत तो पर्यंत विसरणार नाही काहीच मी, मी दोन वाटे वर