अस होतं कधी कधी की भावना अनावर झाल्या की भावना कागदावर उतरतात पण कोण जाणे दूर कुठे तरी खोल वर त्या मनात रुजतात न कळत काळजात घर करतात पण कोणीच नाही समजून घेणार म्हणून भावना अनावर झाल्या की कागदावर उतरतात शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine