Nojoto: Largest Storytelling Platform

आज चांगल्या प्रकारे जाणीव झाली, महत्व नाहीये माझ्य

आज चांगल्या प्रकारे जाणीव झाली,
महत्व नाहीये माझ्या बोलण्याला काही,
नाही काही गोष्टी बोलून फरक पडतोय,
मला ब्लॉक करून काही व्यक्ती सोबत
खुश दिसताय तुम्ही, मग ती मैत्री असो
या जगाच्या मनाप्रमाणे काही वेगळं असो,
एक कळतं चांगलं मला ब्लॉक करून दुसरे 
जवळ ठेवलेत तुम्ही मग ते चार दिवसाची
मैत्री असो, ज्यांच्या मुळे एवढं काही घडलं
त्या वरच विश्वास दिसतोय आता, उगाच
जवळ नाही ठेवणार तुम्ही कुणाला असं,
ते दूर तर नाही करू शकले तुम्ही कुठेच,
पण मला नक्की केलं, ते प्रत्येक गोष्टीत 
जवळ आहेत हे समजलं मला, प्रत्येक गोष्ट
माहित झालीय, प्रत्येक स्टेटस बघीतला जातोय
प्रत्येक गोष्टीत लक्ष आहेत तुमचे, महत्वाचं
आहेत, तुम्हाला जर गरज असतीस माझी तर एवढं
 नसत सतावल असतं, कित्तेक वेळेस दूर करायचा
प्रयत्न केला मी त्यांना पण मलाच दूर केलं गेल, कशा साठी
जवळ ठेवले असतील ते तुमच्या जवळ राहूद्या
आता, चालुद्या व्यवस्थित आहेत सगळं फक्त मीच
डोळ्यात खटकत होतो तुमच्या हे समजतंय आता. तुमच्या वरचे लक्ष आता पूर्ण पणे हटावत आहेत मी,
माझ्या पर्यंत काही आलं तरी आता वाईट करणार मी
सगळ्यांना, माझे अकाउंट बरेच होते सगळे बंद करणार,
तुम्हाला गरज आहेत तुम्ही ठेवा, आणि अजून जवळ ही करा
वळण वाईट लागलंय तुम्हाला, शेवटी पाणी पिलेच त्या शहराच
जिथे जाण्यास उगाच आवडत नव्हतो, खूप काही घडून गेलं याचा अंदाज नाही, अन नाही त्याची गरज समजता तुम्ही,
आता मी पण नाही झाकणार होत असेल बदनामी कुणाची तर
होऊ देणार, माझ्या जिव्हारी लागलेली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना भोगावा लागेल, अर्थ नाही तुम्हाला काही समजून सा