*आई* आज खूप खुश आहे ग समाजात माझा सन्मान झाला, हे सगळं तेवाच शक्य झालं जेव्हा आई तुझा जन्म झाला! या धकाधकीच्या जीवनात मी शांततेने श्वास घेतला, हे सगळं तेवाच शक्य झालं आई जेव्हा तूझ्या पोटी जन्म घेतला! माझी माणसं - माझा परिवार हीच माझी शान आहे, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आई तुझा मला अभिमान आहे! तूझ्या शिवाय माझं जीवन कल्पना सुद्धा करवत नाही, मिळाला दुसरा जन्म जर मला तो तुझाच पोटी घेईल आई! Written by aniket mendjoge happy birthday aai