बघता डोळ्यात तुझ्या मौनात उतरत गेलो, अलगद एका क्षणात मी अंतरंगात बुडालो । निखळ तुझ्या हसण्याने घायाळ मज असे केले ,माझे काही कळेना मज भान हरवूनी गेले । सहज मोहक सौंदर्य तुझे वेड लावी जीवा, मनी आता एकच ध्यास की तूच सोबती हवा ! तेजविनय #Marathi poem #Feeling of Love