खूप विचार करून लिहिलेल्या quote ला जेव्हा प्रशस्तीपत्र भेटले, तेव्हा जसे माझ्यासाठी आकाश ठेंगणे झाले. मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश..