कळली प्रिये,मला तुझी। ती प्रेमातील दगाबाजी । शेवटी "चूक" ती माझी। तुझवर प्रेम करण्याची । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine