Nojoto: Largest Storytelling Platform

कधी वाटले नव्हते; बिल्डिंग चे टेरेस गप्पात मश्गुल

कधी वाटले नव्हते;
 बिल्डिंग चे टेरेस
गप्पात मश्गुल होतील.
रस्ते, बागा माणसावाचून
असे ओस पडतील. #गप्पा
कधी वाटले नव्हते;
 बिल्डिंग चे टेरेस
गप्पात मश्गुल होतील.
रस्ते, बागा माणसावाचून
असे ओस पडतील. #गप्पा