माझे शब्द जेव्हा माझ्या कवितेला म्हणतात, "तू खूप सुंदर आहे". क्षणाचाही विलंब न करता कविता म्हणते, "माझ्या सुंदरतेला तुझाच आधार आहे". नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #तूसुंदर टँग करायला विसरु नका. #collab #yqtaai