Nojoto: Largest Storytelling Platform

गानकोकिळेचे शब्द आसमंतात विरता स्वर सुद्धा रडले


गानकोकिळेचे शब्द 
आसमंतात विरता
स्वर सुद्धा रडले होते;
संगीत क्षेत्रातील सम्राज्ञी
सोडून जाता सर्व कसे
पोरके झाले होते.
भारतरत्न लता दिदींना 
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
-सोमचंद्र

 #लतादीदी

गानकोकिळेचे शब्द 
आसमंतात विरता
स्वर सुद्धा रडले होते;
संगीत क्षेत्रातील सम्राज्ञी
सोडून जाता सर्व कसे
पोरके झाले होते.
भारतरत्न लता दिदींना 
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
-सोमचंद्र

 #लतादीदी