Nojoto: Largest Storytelling Platform

असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही......

असाच एकाचा अनुभव....
कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊

मोबाईलवर आलेला अज्ञात क्रमांक पाहून सुरेशने नाक मुरडतच विचारले,"कोण ?"

समोरचा मंजुळ आवाज विचारत होता, "सुरेश का ?"

sandyjournalist7382

sandy

New Creator