फार काही नकोय मला फक्त सुखी ठेव सर्वांना हाथ नको आखडता माझा कोणाला काही देताना क्लेश होतो मनाला रस्त्यावरचे दुःख दारिद्र पाहताना फुटपाथवर झोपलेले अणि पावसात भिजलेले बघताना नसशील देऊ शकत त्यांना दोन घास तर विचार कर देवा जन्माला घालताना फार काही नको देवा फक्त ठेव सुखी सर्वाना सुप्रभात सुप्रभात मित्रानों आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे, आजचा विषय आहे फार काही नकोय... #नकोय #फारकाही #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.