स्पर्शातला गंध तुझा उरी दाटला मधुर छंद प्रितीचा मनी जडला मेघातुनी सरी उतरल्या जागी झाल्या भावना मुक्या कसे सावरू या मनाला काही कसे का उमजेना....... इंद्रधनु ... # sahaj