Nojoto: Largest Storytelling Platform

" पत्र " दोन अक्षरी शब्द पण हे लिहताना जो मायेचा

" पत्र " दोन अक्षरी शब्द पण 
हे लिहताना जो मायेचा ओलावा आहे 
तो लिहणाऱ्याच्या प्रत्येक  शब्दातून व्यक्त होतो 
आणि वाचणाऱ्याच्या काळजाला जाऊन भिडतो 
नकळत लिहणाऱ्याच्या डोळ्यात ही पाणी येते आणि वाचणाऱ्याच्याही इतक हृदयस्पर्शी असत .जे प्रेम मनात असत ते शब्दात उतरत .
कधी सुखाचे क्षण जपते
कधी दुःखावर फुंकर घालते 
असे हे पत्र आजही कोणीतरी आपल्यासाठी लिहावंसं वाटतय.
मोबाईल च्या स्क्रीन वरच्या चॅटिंग मध्ये ती मज्जा नाही जी पत्रातील छोट्याश्या मजकुरात असते. आणि जी भावना बोलून व्यक्त करता येत नाही ती पत्राद्वारे शब्दात मांडता येते आणि समोरच्यालाही सहज उमजते .😊

 शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. 

vaishali6734

vaishali

New Creator