Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीत तुझ्या; "जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अ

आठवणीत तुझ्या;
"जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे  कोसळून नविन उत्साह देऊन जातात,
तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते".

 #मराठी कविता
#आठवणीत तुझ्या
#श्रावणातील सरी
#मनाचा गाभारा
#तुझी आठवण