व्याकुळतो जीव विठ्ठला तुझ्या भेटीसाठी। करते नाम स्मरण तुझे चित्त शांत होण्यासाठी।। प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार.🙏 आजचा शब्द आहे 'व्याकुळ'. भक्त देवासाठी, आई मुलासाठी, प्रियकर प्रेयसीसाठी व्याकुळ झालेला आपण पाहतो. शब्दांप्रती तुमची व्याकुळता किती आहे हे पाहूया. आपली व्याकुळता व्यक्त करा गद्य आणि पद्यात. #व्याकुळ1