Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे मन स्वच्छंदी | त्याला का? कोणती बंदी || उघड द

तुझे मन स्वच्छंदी |
त्याला का? कोणती बंदी ||
उघड दार आणि |
घे खुल्या आकाशी भरारी ||

मानवा काय गरज आहे|
मनाची खोल दारची ||
मन मोठे ठेव आणि |
नको ठेवू त्याला खोल  ||

कळी उमलते काही दिवसांनी |
त्याचे झाले रूपांतर सुमनांनी ||
सुमनांनी उघडले दार  |
त्यातून बाहेर पडे निर्मळ गंध|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची खोल दारे...
#मनाचीखोलदारे
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
तुझे मन स्वच्छंदी |
त्याला का? कोणती बंदी ||
उघड दार आणि |
घे खुल्या आकाशी भरारी ||

मानवा काय गरज आहे|
मनाची खोल दारची ||
मन मोठे ठेव आणि |
नको ठेवू त्याला खोल  ||

कळी उमलते काही दिवसांनी |
त्याचे झाले रूपांतर सुमनांनी ||
सुमनांनी उघडले दार  |
त्यातून बाहेर पडे निर्मळ गंध|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची खोल दारे...
#मनाचीखोलदारे
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai