Nojoto: Largest Storytelling Platform

लागली नजर आपल्या मैत्रीला सोडून गेलास अर्ध्यावर आय

लागली नजर आपल्या मैत्रीला
सोडून गेलास अर्ध्यावर आयुष्याचा डाव ,

आयुष्यभर आम्ही विसरू शकणारं नाहीं
असा दिला आहेस तू खूप मोठा घाव ...

©Neeraj Shelke
  #friends #writerneeraj #writer_neeraj #urmylife #missyoubhai