पारख स्वतःची तू स्वतःच कर अस्तित्व स्वतःचे तू स्वतःच सावर तुझ्या चुका काढणारे असंख्य असतील सोबत मात्र तुझ्या तेव्हा कोणी नसतील विश्वास ठेव तू स्वतःच्या कर्तृत्वावर कर स्वतःचे विश्व उभे स्वतःच्या हिमतीवर हेच लोक तेव्हा करतील तुला सलाम तुझे नशीब असेल तुझ्या हातात गुलाम — % & Open for collab ❤🌹 प्रतियोगिता मराठी ८० आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८०_मराठी #पारख #marathiquotes #marathiwriter #yqtaai #marathikavita #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी