विरह.... माझा तो प्रेम विरह पाहून जवळचा प्राजक्तही रडला होता.... दुःखावर फुंकर घालण्या त्याने फुलांचा सडा पाडला होता..... yedu...!! ©Sujata Chavan #विरह#