**** एका नेत्याची प्रेम कविता **** तू विरोधी पक्ष होतेस तेव्हा तुझा राग मिरचीसारखा असतो... तू बिलगतेस अंगाला तेव्हा तुझा स्पर्ष खूर्चीसारखा असतो..... मी सामान्य कार्यकर्ता होईल तू हायकंमाड होशील काय ? सरकार अपक्षांना देते तेवढे डिमांड देशील काय ? तुझा माझा संयुक्त जाहीरनामा मी आघाडीप्रमाणे जपत आहे माझ्याशी बंडखोरी करशील तर तुला लोकशाही ची शपथ आहे.... कवियत्री प्राजक्ता... एका नेत्याती प्रेमकविता .