मनातील भावनांना व्यक्त करायला गरज लागते ती प्रेमळ शब्दांची, तिरस्कार,राग व्यक्त करायला गरज लागते ती धारदार शब्दांची, कुठे नि कसे जाहीर व्हावे हे चांगलेच जमते "या शब्दांना". आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai