Nojoto: Largest Storytelling Platform

दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती

 दिवाळी
       
लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता पण त्याला सगळं समजत होत.एका घरची धुणी भांडी जेवण करून आपले आणि आपल्या मुलांचे पोट भरत होती.नवऱ्याच्या अकाली जाण्याने तिने स्वतः ला सावरलं होत.जे काही कमवत होती ते कधी पुरत नव्हते पण तक्रार नव्हती.

           "सुमे बाळा मी कामावर जाऊन येते.बाबू ला बघ आणि त्याला खायला दे आणि नंतर शाळेत जा." अस म्हणत लक्ष्मी दरवाजा उघडून बाहेर गेली.

           सुमी उठली आणि

sandyjournalist7382

sandy

New Creator