Nojoto: Largest Storytelling Platform

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याच अड

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याच अडल नाही...
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पठ्ठ्यान बहरन सोडलं नाही...

©Devesh Thakur
  #मराठीकविता #चारोळी #मराठी #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठी_quote #मराठी_कविता #मराठीप्रेरक

मराठीकविता चारोळी मराठी मराठीलेखणी मराठीचारोळी मराठी_quote मराठी_कविता मराठीप्रेरक

109 Views