आहेत तुझ्या खूप आठवणी जपून मी ठेवल्यात तू दिलेला शर्ट आहे,तू एकदा घातला होतास ना मग भारी वाटतं त्याला रोज रोज घालण्यात #शर्ट #गिफ्ट #shirt #gift #marathiquotes #marathiwriter #threeliner