Nojoto: Largest Storytelling Platform

रस्ता होता माझा। मीच निवडलेला। चुकीचा मी त्याला।

रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष । 
                       कुणालाचं।। रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष । 
                       कुणालाचं।।
रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष । 
                       कुणालाचं।। रस्ता होता माझा।
मीच निवडलेला।
चुकीचा मी त्याला।
                       म्हणू कसा।
चुकीचा जरी तो।
माझा हा प्रवास।
देणार ना दोष । 
                       कुणालाचं।।