Nojoto: Largest Storytelling Platform

सोडून मला तू खेळ नवीन मांडला अर्ध्यावर बाद मी मे

सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ
सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator