आजची सकाळ वेगळीच झाली आज ती माझ्या स्वप्नात आली स्वप्नातल्या परीने एक शिकवण दिली, अनओळखी विक्तीतीशी नात जोडायच नाही ही शिकवण त्या स्वप्न परीने दिली तिच्या त्या शब्दांनी सोनेरी सकाळ झाली आज पुन्हा पहिल्या प्रेमाची आठवण आली.... Pavan Dhongade आजची सकाळ वेगळीच झाली.... Pavan Dhongade #Shayari