Nojoto: Largest Storytelling Platform

कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते

 कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर शोधायला, पण
तिचा नंबरच लागला नाही... कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे,असं नातं होतं आमचं,
कुणाचीही नझर लागण्यासारखं...पण असं काहीतरी घडलं, आणि.....

sandyjournalist7382

sandy

New Creator