Nojoto: Largest Storytelling Platform

शिव्या तर खुप खाल्या आहेत कधी आईच्या तर कधी महातार

शिव्या तर खुप खाल्या आहेत
कधी आईच्या तर कधी महातारिच्या
पण माघ वळून अजिबात पाहिलं नाही
माघच्या शिव्या आशीर्वाद रूपी पुढ ढकलत होत्या
नात्य गोत्याच समीकरण आपोआप बनवत होत्या

Limits extends to करत करत
Derivative पासून integration ला मिलत होते
सारे काही माझ्या येष्यापाशी , मला पोहंचवत होते