Nojoto: Largest Storytelling Platform

खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी, जीवनास ह्या माझ्या

खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी,
जीवनास ह्या माझ्या आकार दिले.
पाहिजे होते त्यांना जसे,
त्या नुसार त्यांनी मला घडविले.
मातीचा नुसता गोळा होतो मी,
कुंभाराच्या रूपात त्यांनी मला आकार दिले.
साकार होताच त्यांच्या मनासारखे,
नोकरीच्या बाजारात मला विकण्या बसविले.
बोली लागली मग,माझ्या ह्या आकाराची,
मी ही एका दामात विकलो गेलो.
योग्य वापर झाला माझ्या ह्या आकाराचा,
प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार मी कामी आलो. नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे.
जमेल ना?
खूप काबाडकष्ट घेऊन,आई वडिलांनी,
जीवनास ह्या माझ्या आकार दिले.
पाहिजे होते त्यांना जसे,
त्या नुसार त्यांनी मला घडविले.
मातीचा नुसता गोळा होतो मी,
कुंभाराच्या रूपात त्यांनी मला आकार दिले.
साकार होताच त्यांच्या मनासारखे,
नोकरीच्या बाजारात मला विकण्या बसविले.
बोली लागली मग,माझ्या ह्या आकाराची,
मी ही एका दामात विकलो गेलो.
योग्य वापर झाला माझ्या ह्या आकाराचा,
प्रत्येकाला त्याच्या सोयीनुसार मी कामी आलो. नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर देण्यात येईल त्याला बघुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहायचं आहे.
जमेल ना?