Nojoto: Largest Storytelling Platform

सिनेमा पाहण्याची खूप आवड होती, खूप सिनेमा पाहायचो

सिनेमा पाहण्याची खूप आवड होती,
खूप सिनेमा पाहायचो त्यातही अमिताभचे सिनेमा जास्त बघायचो.
"सात हिंदुस्थानी" पासून नवीन "दिवार" पर्यंत सर्वच सिनेमे पाहिलेत.
एकदा नाही दहा दहा वेळेस पाहिलेत.
"बड़े मियाँ छोटे मियाँ","लाल बादशाह" सारख्या सिनेमा नंतर सिनेमा पाहणे बंद केले,
कारण खूप वयस्कर झालेला असतानाही नायक म्हणून त्याने काम करणे मला नाही आवडले.
तरीपण व्यसन ना मला त्याचे ते काही सुटले नाही,कितीही नाकारले तरी त्याचे सिनेमे पाहिल्याशिवाय राहवले नाही.
तसे पाहता गेल्या 15/20 वर्षात त्याने केलेल्या काही सिनेमांमध्ये,"खाकी" मधला इन्स्पेक्टर,"आँखे" मधला खलनायक तर "बुड्ढ़ा होगा तेरा बाप" मधील नायक मनाला भावला,ह्या वयातही त्याचा अभिनय पुन्हा त्याच्या सिनेमाची चट लावून गेला.
90 चा काळ खूप वाईट होता,काही केल्या त्याचा सिनेमा चालत नव्हता.
भरीत भर A B कॉर्पोशन देखील तोट्यात गेली.
अमिताभ पुरता बुडाला होता पण खचला नव्हता,AB BABY ह्या गाण्याच्या कॅसेटद्वारे पुन्हा लोकांसमोर आला होता पण इथेही तो फ्लॉप च गेला.
काम नव्हते त्याच्याकडे पुरता हैराण झाला होता नशीब त्याचे चांगले की "कौन बनेगा करोडपती" हा शो त्याच्या कडे आला होता.
आले पुन्हा चांगले दिवस पुन्हा सिनेमे मिळू लागले,"मोहब्बतें" द्वारे त्याचे पुनरागमन झाले,त्याच्या सिनेमाचा दर्जा आता चांगला सुधारला आहे,प्रत्येक सिनेमात आता वयाला साजेसाच रोल करत आहे. Happy birthday #AMITABH.
#yqtaai #amitabhbachchan
#superstar 
#birthdaywishes