Nojoto: Largest Storytelling Platform

तुमची कारकीर्द तर तुम्ही लहान वयात पासूनच दाखवत आल

तुमची कारकीर्द तर तुम्ही लहान वयात पासूनच दाखवत आलात (मेरा नाम जोकर) पासून ते तारुण्यातले (बॉबी) मधील रोमँटिक चॉकलेट बॉय ते (अग्निपथ)मधील रौफ लाला अश्या सर्व प्रकारच्या भूमिका तुम्ही एकदम निराळ्या अंदाजात निभावल्या
तुमच्या अखेरच्या प्रवासाला सलाम... #RishiKapoor कपूर कुटुंबातील एक लाडके व्यक्तिमत्त्व एक गोंडस चेहरा ८० च्या दशकातील रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे (चिंटू) म्हणजेच प्रत्येकाच्या पसंतीचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांस भावपूर्ण श्रद्धांजली...