Nojoto: Largest Storytelling Platform

दुःख फक्त आपल्या व्यक्तींचे समजते त्रास आपल्या लोक

दुःख फक्त आपल्या व्यक्तींचे समजते
त्रास आपल्या लोकांचा दिसतो,
खूप मोठ्या गैरसमजात जगत होतो मी
आम्ही तर दगडी मणाचे आहेत,
आम्हाला काय फरक पडतो कसलाच
नाही पडत,
खरं बोलणारा खोटा बनवला जातो येथे
बाकींचे फक्त नाटक असतात भावना फक्त
रक्ताच्या नात्यात असतात हो.. ........
माझ्याकडे वेळ नाहीये पण जर कोणी खरंच अस्या भ्रमात असेल तर तुमच्या कडे वेळ आहेत अजून खरं आहेत हे, 
नाही समजू शकत तुम्हाला वेळेला कुणीच, तेथे फक्त
आपलेच दिसतात, बाकी सगळे खोटे आणि नाटके दिसतात.