Nojoto: Largest Storytelling Platform

दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्य

 दिवाळीच्या फराळानी
भरवली यंदा सभा,
कुरकुरीत राहण्याचा प्रश्न
प्रत्येकाच्या मनी उभा !
दिवाळी आली तरी पाऊस
करत नाही परतीचा विचार,
चिवडा, चकली, कडबोळी
आपल्या भवितव्यानी बेजार !
 दिवाळीच्या फराळानी
भरवली यंदा सभा,
कुरकुरीत राहण्याचा प्रश्न
प्रत्येकाच्या मनी उभा !
दिवाळी आली तरी पाऊस
करत नाही परतीचा विचार,
चिवडा, चकली, कडबोळी
आपल्या भवितव्यानी बेजार !
sandyjournalist7382

sandy

New Creator