Nojoto: Largest Storytelling Platform

विनोद माझा इतका टुकार असतो, ऐकवतो जेव्हा,सर्व शांत

विनोद माझा इतका टुकार असतो,
ऐकवतो जेव्हा,सर्व शांत असतात मी एकटाच हसतो.
😀😆😉 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा