#FourLinePoetry नाराज का व्हावे मी तुझा तो धंधाच आहे बाजार पडता हंगामा दलाल साला मंदाच आहे कमावलेस किती तू भांडणे लावून लोकांची जाहिरातीचा भडीमार इंतजाम तगडाच आहे केलीस तू मानवी हक्काची पायमल्ली मेल्या भावना तुझ्या वाया क्यू टीम मुर्दाच आहे आता कुठे होते बात इमानदारीची भरल्या बाजारी जरुरी नफाच आहे करुनी लेखणीचा अपमान मांडला बाजार मुर्द्याच्या शहरात लेखणी मुर्दाच आहे आहे फौज मोठी लिस्ट मोठं मोठ्या नावाची सडलेल्या मेंदूची किंमत मात्र खुर्दाच आहे खोटारड्या लोकांचा भाडीमार तिथे पैशा साठी हवे ते छापणे त्यांचा धंदाच आहे झाली आता "दीप" गर्दी अशा लोकांची भेटेल त्यात खरा कोणी वांदाच आहे धंधाच आहे... ©Deep Bawara #मराठी #मराठीगजल #yqdidi #yqtaai #धंधा #लेखणीचाबाजार