वर्णन तुझ्या प्रवासातले तुझ्या सोबतचा प्रवास आणि पहाटेच्या त्या प्रवासातला गार गार वारा म्हणजेच मन मोहून टाकणारा तुझ्या प्रेमाचा सडा....! तुझ्या या प्रेमाच्या सड्यात चिंब ओले होयला आणि त्यापेक्षाही ओल चिंब भिजायला मला फार आवडेल... म्हणूनच तुझ्या सोबतचा हा प्रेमाचा गुलाबी प्रवास रोज आवर्जून करेल...! कवयित्री:कु अनिषा दोडके ©AnishaDodke वर्णन प्रवासातले #VantinesDay