Nojoto: Largest Storytelling Platform

ओंजळ आसवांची भरली तरी ना भूक, पोटांची भरली। म्हणे!

ओंजळ आसवांची भरली
तरी ना भूक, पोटांची भरली।
म्हणे! देव बरोबर देतो सर्व
तरी ना आस मनाची सरली। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

ओंजळ आसवांची भरली..
#ओंजळआसवांचीभरली
हा विषय
✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आहे.
ओंजळ आसवांची भरली
तरी ना भूक, पोटांची भरली।
म्हणे! देव बरोबर देतो सर्व
तरी ना आस मनाची सरली। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

ओंजळ आसवांची भरली..
#ओंजळआसवांचीभरली
हा विषय
✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आहे.