होकार नाही नकार नाही अजून उत्तर ' प्रलंबित ' आहे... असे काय केले मी जो कित्येक दिवस ' निलंबित ' आहे... होकार नाही नकार नाही अजून उत्तर प्रलंबित आहे... असे काय केले मी जो कित्येक दिवस निलंबित आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #marathiquotes #marathikavita #alpeshsolkar