पाहताच क्षणी प्रेमात तुझ्या पडलो शब्द उच्चारलाच होता मी, पण तू केस सावरलेस आणि स्तब्ध किनारा होऊन मी,एका लाटेत मनसोक्त भिजलो ! #किनारा