Nojoto: Largest Storytelling Platform

सूर्याची पहिली किरण,मन मोहून घेते.. जेव्हा ती लाल

सूर्याची पहिली किरण,मन मोहून घेते..
जेव्हा ती लाल मातीतून चालताना,
वाटेच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या झाडांच्या मधून डोकावते.
खूप तेज असते त्या किरणांचे जे लाल मातीलाही चमकवत असते,
आणि झाडांच्या मधून येणारा,तो सुर्यकिरणांचा कवडसा,
अंगी एक नवीन ऊर्जा देत असतो. मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
सूर्याची पहिली किरण...
जमनार ना लिहायला?
चला तर मग लिहा पटापट.
#सूर्योदय1
हे टँग करायला विसरु नका.