विनाश काले विपरीत बुद्धी.. ज्यावेळी आपण आपल्याच नात्यातील एखाद्या व्यक्तीवर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवतो.. तेव्हा लवकरच या वाक्याची प्रचिती येते.. कारण डोळे मिटुन ठेवलेला विश्वास कधी कधी दरीत ढकलू शकतो.. कधीही कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका मग नाते कोणतेही असो वनमाला © #बुध्दी #WorldAsteroidDay