.छोट्या छोट्या..... भयकथा ============= 1 ============= नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो. चार दिवस उलटल्यानंतरही मुलगा आई कुठे आहे विचारत नाही. बापाच्या हृदयात चर्र होतं. बाप- तुला काही विचारायचं का?