Nojoto: Largest Storytelling Platform

White माझा माझा म्हणणाऱ्यांना कळलो असतो कशाला तुझ्

White माझा माझा म्हणणाऱ्यांना कळलो असतो
कशाला तुझ्यासाठी वणवण फिरलो असतो

हटता हटता राहिला जरा पडदा बाकी
नाहीतर आपण सगळ्यांना दिसलो असतो

शुभेच्छाच देऊ शकतो मी याच्या नंतर 
याच्या आधी तुला वाचवू शकलो असतो 

कठीण असते स्वतः पासुनी तुटणे नाथा
नाहीतर केव्हाचा तुझ्यात मिटलो असतो 
.
.
.
.
(मी उतरवले असतेही बाजारात मला
पण कोणा कोणाला मी परवडलो असतो?)

एकनाथ

©Eknath Dhanke #wallpaper
White माझा माझा म्हणणाऱ्यांना कळलो असतो
कशाला तुझ्यासाठी वणवण फिरलो असतो

हटता हटता राहिला जरा पडदा बाकी
नाहीतर आपण सगळ्यांना दिसलो असतो

शुभेच्छाच देऊ शकतो मी याच्या नंतर 
याच्या आधी तुला वाचवू शकलो असतो 

कठीण असते स्वतः पासुनी तुटणे नाथा
नाहीतर केव्हाचा तुझ्यात मिटलो असतो 
.
.
.
.
(मी उतरवले असतेही बाजारात मला
पण कोणा कोणाला मी परवडलो असतो?)

एकनाथ

©Eknath Dhanke #wallpaper