तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला.... poem read by comment box... ©Shubhangi Sutar तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्रेम कवितांना अर्थ तुजवीण....