तथास्तु शंका छोट्या असतात पण कधी कधी मोठे घाव करतात. म्हणून विचारताना आधी स्वतःच्याच विचारांना विचारून बघा उत्तर मिळेल. प्रत्येक शंकेचे निवारण होईल किंवा वाव मिळेल याची अपेक्षा करणे म्हणजे; साक्षात देवाने प्रसंगवधान हरवून तथास्तु म्हणण्यासारखं आहे हो! तर देवाला "उदार" व्हायला लावण्यापेक्षा स्वतः "समजूतदार" होऊन उत्तरे शोधा. मिळून जाईल उत्तरे मग बोलेल नक्कीच देवपण "तथास्तु". ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #तथास्तु #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writer #nojotomarathi #words #Morning #God #marathi #writing