Nojoto: Largest Storytelling Platform

पहिल्या प्रेमाची कथा प्रत्येकजण कुरवाळत असतो, गोड

पहिल्या प्रेमाची कथा
प्रत्येकजण कुरवाळत असतो,
गोड गुलाबी आठवणीतून
आयुष्यभर दरवळत असतो.!

@kganesh पहिलं प्रेम..
पहिल्या प्रेमाची कथा
प्रत्येकजण कुरवाळत असतो,
गोड गुलाबी आठवणीतून
आयुष्यभर दरवळत असतो.!

@kganesh पहिलं प्रेम..