अरुंद वाट कुरुंद घाट धुक्यात पायवाट न्हाली मौज त्या सफरीची क्षितिजा वहिवाट भुलली सूर्यकिरणांची प्रकाशवाट धुक्यात कवडसे कोवळी आल्हादिकच ऊब हरएक कवडश्यात हवीहवीशी कवेत समेटली अबोल गाण्याला दंतसंगीताची साथ धुक्यात सप्तसूर रूर गोठली गारव्यातला चटका परिस्पंदनात हात रेखाटत धुकं स्वरसाज ल्याली #RaysOfHope #Dhuk #foggyhills #Nature #Life #Love ❤❤❤